हास्यतरंग : बायकोने विचारला भन्नाट प्रश्न

Marathi Joke : तू पण ना…

हास्यतरंग : बायकोने विचारला भन्नाट प्रश्न
वाचा भन्नाट मराठी विनोद

एकदा नवरा आणि बायको बोलत असतात…

बायको : अहो सांगा ना…
जेवण कसे झाले आहे?

नवरा : काय गं… तू पण ना…
.
.
.
.
.
भांडणासाठी कारणच शोधत असतेस…

मराठीतील सर्व हास्यतरंग ( Marathi-jokes ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
हास्यतरंग : काकू ब्युटी पार्लरमध्ये जातात तेव्हा…
फोटो गॅलरी