वारंवार उसने मागायला येणाऱ्या शेजाऱ्यांसाठी गणपतरावांनी चक्क घराच्या प्रवेशद्वारातच एक पाटी लावली.
“आम्ही आमच्या वस्तू विकत आणतो. कृपया उसने मागू नये. अन्यथा अपमानास तयार रहावे.”