भिकारी एका घरासमोर भीक मागायला येतो.

भिकारी भलताच प्रामाणिक असतो.

भिकारी : साहेब, आपल्या शेजाऱ्याने मला पोटभर जेवू घातलंय.

तुम्हीही काहीतरी खाऊ घाला ना.

घरमालक : हे घे, हाजमोला.