राजू त्याच्या गर्लफ्रेण्डच्या वडिलांना भेटायला जातो.

वडील : माझ्या मुलीने सगळं आयुष्य

एका मुर्ख माणसासोबत घालवावं असं मला अजिबात वाटत नाही.

राजू : काका, म्हणूनच तर तिला

इथून घेऊन जायचा माझा विचार आहे.