वडील : बंड्या, हे घे दोन हजार रुपये. बंड्या : पण, बाबा हे कशासाठी? बाबा : ही तुझ्या मेहनतीची कमाई आहे. तू व्हॉट्सअॅप वापरण सुरू केल्यापासून रात्रीचा सिक्युरिटी गार्ड ठेवावा लागत नाहीये.