बंडोबा प्रेशर कुकर खरेदी करतात

आणि दुसऱ्याच दिवशी दुकानदाराला परत करतात

दुकानदार : कुकर परत द्यायचं कारण काय?

बंडोबा : कारण घरात तीन-तीन तरूण मुली आहेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आणि हा शिट्ट्या वाजवतो.