मन्या : बाबा तुम्ही अंधारात लिहू शकता का? बाबा : हो लिहू शकतो. तुला काय लिहून हवंय? मन्या : रिपोर्ट कार्डवर तुमची सही हवी आहे.