पेशंट : डॉक्टर, या प्रिस्क्रिप्शनमधे तुम्ही जी औषधं लिहून दिलीत, त्यातल्या सर्वात वरच्या गोळ्या मिळत नाहीयेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डॉक्टर : त्या गोळ्या नाहीयेत. मी पेन चालतंय की नाही ते बघत होतो.

मराठीतील सर्व हास्यतरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Latest funny marathi joke hotel and man daily marathi joke latest marathi joke hasa dd 70
First published on: 29-06-2021 at 16:22 IST