नवरा : मी काही आता वाचू शकीन अस वाटत नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बायको : काही काय अभद्र बोलताय हो. अजून आपली वर्ल्ड टूर बाकी आहे. दागिने करायचेत, नवीन सेट मागवला आहे टिकल्या, लिपस्टिक, बंगड्याचा. मेक अप किट आत्ताच घेतले आहे, कालच ब्युटी पार्लरला जाऊन आले. आत्ताच नवीन साड्या घेतल्या आहेत. मॅचिंग ब्लाउज आणि मॅचिंग मास्क पण शिवायला टाकलेत. ते पण आले नाहीत अजून त्याचे काय करू? इतक्यात काय हे?

नवरा : ऐ बाई…! माझा चष्मा तुटलाय म्हणून म्हणलं आत्ता वाचू शकत नाही, उद्या चष्मा रिपेअर झाला की वाचतो.

मराठीतील सर्व हास्यतरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Latest funny marathi joke husband and wife marathi joke latest marathi joke dd 70
First published on: 11-05-2021 at 10:07 IST