“ऐकलंस का?… व्हॅक्सिनेशनसाठी अपॉइंटमेंट घेऊ का?”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“एवढ्यात नको… १० तारखेनंतरची घ्या… ”

“१० तारखेनंतरची? का?”

“व्हॅक्सिनेशन करताना काढायच्या फोटोसाठी जी नवी साडी घेतली आहे, तिचा ब्लाउज अजून शिवून आलेला नाही. तो १० तारखेला मिळेल म्हणतोय मेला शिंपी…”

मराठीतील सर्व हास्यतरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Latest funny marathi joke husband and wife marathi joke latest marathi joke dd 70
First published on: 05-04-2021 at 16:23 IST