याला अपमान म्हणावं की प्रेम? नवऱ्याने बायकोला विचारलं, “तुला हॅण्डसम नवरा आवडतो की हुशार आवडतो?” बायको : दोन्हीही नाही, मला तुम्हीच आवडता.