हास्यतरंग : तुमच्या पगारातील…

Marathi Joke : पूर्ण पगार…

Marathi Joke Funny Comedy Laugh
वाचा भन्नाट मराठी विनोद

जज : तुझ्या पगारातील अर्धी रक्कम पोटगी म्हणून बायकोला द्यावी लागेल.

हे ऐकून मन्या खूप खूश होतो.

जज : एवढा खूश का झालास?

मन्या : आधी पूर्ण पगार घ्यायची.

मराठीतील सर्व हास्यतरंग ( Marathi-jokes ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Latest funny marathi joke husband wife judge divorce funny post marathi joke daily marathi joke hasa dd

Next Story
हास्यतरंग : बोर्ड लावला…
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी