नवऱ्याची बायपास सर्जरी झाल्यानंतर. बायकोने सर्जनला एकच प्रश्न विचारला. "यांच्या हृदयात कोणी दुसरी होती का हो?" डॉक्टर : तिलाच तर बायपास केली आहे आता.