बायको : मला पिझ्झा खायचा आहे.

(नवरा पिझ्झा आणून देतो…)

बायको : थँक्स!

नवरा : फक्त थँक्स?

बायको (लाजून) : इश्श! मग काय, आता I Love You वगैरे म्हणू का?

नवरा : फालतूपणा करू नकोस, अर्धा-अर्धा कर.