हास्यतरंग : फक्त स्वत:ची…

Marathi Joke : काय सांभाळू…

Marathi Joke Funny Comedy Laugh
वाचा भन्नाट मराठी विनोद

बायको : अहो मी काय काय सांभाळू

मुलं सांभाळू… तुम्हाला सांभाळू…

का तुमच्या आई वडिलांना सांभाळू?

नवरा : तू फक्त स्वत:ची जीभ सांभाळ सर्व ठीक होईल.

मराठीतील सर्व हास्यतरंग ( Marathi-jokes ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Latest funny marathi joke husband wife tongue funny post marathi joke daily marathi joke hasa dd

Next Story
हास्यतरंग : कोणी आम्हाला…
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी