हास्यतरंग : कोणी आम्हाला…

Marathi Joke : किचनमध्ये…

Marathi Joke Funny Comedy Laugh
वाचा भन्नाट मराठी विनोद

दोन मैत्रीणी गप्पा मारत असतात…

“शाळेत न जाता मुलं शिकत आहेत.”

“ऑफिसमध्ये न जाता नवरा काम करत आहे.”

कोणी आम्हाला पण सांगा की…,

“किचनमध्ये न जाता जेवण कसं बनवायचं?”

मराठीतील सर्व हास्यतरंग ( Marathi-jokes ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Latest funny marathi joke husband wife two friends kitchen funny post marathi joke daily marathi joke hasa dd

Next Story
हास्यतरंग : नवऱ्याची बायपास…
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी