कमल : तू ही साडी नवीन खरेदी केली आहेस का? विमल : होय, ५ हजाराची आहे. कमल : अरे व्वा! आणि ही ज्वेलरीदेखील नवीन आहे का? विमल : होय, २ लाख रुपयांची आहे. कमल : तुझ्या नवऱ्याने नोकरी बदलली का? विमल : नाही, मीच नवरा बदलला आहे.