बंड्या:- काकू केकवर मेणबत्या ऐवजी बल्ब का लावलाय ? काकू :- साठावा वाढदिवस आहे ना. एवढया मेणबत्या कशा लावणार म्हणून साठचा १ बल्ब लावला