गर्लफ्रेण्ड : Hotel चे बील तुम्ही पुरुषांनीच Pay करायचं असतं,

म्हणूनच कार्डावर लिहिलेलं असतं.

‘MEN-U’ समजलं?

बॉयफ्रेण्ड : नाही ग वेडे , असं नाहीये.

ते दोघांनी मिळून Pay करायचं असतं

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘ME-N-U’ चल दे… अर्ध बील दे.