संतोष : आई, माझा मित्र मनोज आज घरी येणार आहे.

सगळी खेळणी लपवून ठेव.

आई : तुझा मित्र चोर आहे का?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मनोज : नाही, तो त्याची खेळणी ओळखेल.