मन्या : जर तुला काही झालं, तर मी वेडा होईन. बायको : दुसरं लग्न तर नाहीना करणार? मन्या : वेड्याचा काय भरोसा. काहीही करू शकतो.