मन्या : गैरसमजाची हद्द काय असू शकते?
जन्या : काय असू शकते?… तूच सांग!
मन्या : माझी बायको रुसली आहे. माझ्याशी बोलत नाहिये.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
…आणि तिला वाटतंय तिने मला शिक्षा दिली आहे.
मन्या : गैरसमजाची हद्द काय असू शकते?
जन्या : काय असू शकते?… तूच सांग!
मन्या : माझी बायको रुसली आहे. माझ्याशी बोलत नाहिये.
…आणि तिला वाटतंय तिने मला शिक्षा दिली आहे.