हास्यतरंग : छोटी प्लेट…

Marathi Joke : तुझ्या हातात…

हास्यतरंग : छोटी प्लेट…
वाचा भन्नाट मराठी विनोद

मम्मी : किचनमधून एक छोटी प्लेट घेऊन ये.

मन्या : मम्मी प्लेट कुठे दिसत नाही.

मम्मी : गॅस दिसला का?

मन्या : हो गॅस आहे की!

मम्मी : मग तो चालू कर आणि तुझ्या हातात जो मोबाइल आहे…

त्याला आग लाव. मग दिसेल.

मराठीतील सर्व हास्यतरंग ( Marathi-jokes ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Latest funny marathi jokes marathi joke mother and son funny joke daily marathi joke hasa dd

Next Story
हास्यतरंग : सुंदर मैत्रीण…
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी