मन्या (शिक्षकांना) : सर! मी जो अभ्यास करतो तो माझ्या लक्षात राहात नाही.
शिक्षक : बरं! सांग मागच्यावेळी मी तुला अभ्यासावरून कधी मारलं होतं?
मन्या : गेल्या शुक्रवारी!
शिक्षक : हे कसं लक्षात आहे?
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
मन्या : सर मला प्रॅक्टिकलमध्ये नव्हे, तर थेअरीमध्ये प्रॉब्लेम आहे.