शेजारच्या जोशी काकू दिड तासांपासून दारात उभ्या राहून. मन्याच्या आईशी गप्पा मारत होत्या. न बसण्याचं कारण म्हणजे. त्यांना उशीर होत होता.