मन्या आणि जन्या दोघं भाऊ एकाच वर्गात शिकत असतात.

मॅडम : तुम्ही दोघं भाऊ तुमच्या वडिलांचं नाव वेगळंवेगळं का लिहिता?

मन्या : मॅडम! नंतर तुम्हीचं म्हणाल कॉपी केली, म्हणून…