हास्यतरंग : बसमध्ये…

arathi Joke : काही वेळातच…

हास्यतरंग : बसमध्ये…
वाचा भन्नाट मराठी विनोद

मन्या पहिल्यांदाच गावावरून मुंबईत येतो.

तो एका डबलडेकर बसमध्ये चढतो.

कंडक्टर त्याला वर पाठवतो.

मन्या काही वेळातच घाबरून खाली येतो

आणि कंडक्टरला म्हणतो,

“मरवशील की लेका, वरती तर ड्रायव्हरच नाहिये.”

मराठीतील सर्व हास्यतरंग ( Marathi-jokes ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Latest funny marathi jokes marathi joke village boy double decker bus funny joke daily marathi joke hasa dd

Next Story
हास्यतरंग : सगळी कागदपत्र…
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी