मन्या : मी तुमच्या मुलीवर १५ वर्षांपासून प्रेम करतो.

मुलीचे वडील : मग, आता काय इच्छा आहे?

मन्या : लग्न!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वडील : नशीब! मला वाटलं आता तुला पेन्शन हवं आहे की काय.