एक वेडा स्वत:ला आरशात बघून विचार करायला लागतो…
यार! याला कुठेतरी बघितलं आहे.
बराच वेळ विचार केल्यानंतर…
अरे! हा तर तोच आहे जो,
त्या दिवशी माझ्याबरोबर केस कापत होता.
एक वेडा स्वत:ला आरशात बघून विचार करायला लागतो…
यार! याला कुठेतरी बघितलं आहे.
बराच वेळ विचार केल्यानंतर…
अरे! हा तर तोच आहे जो,
त्या दिवशी माझ्याबरोबर केस कापत होता.