बायको : तुमच्याकडे केवळ दोन पर्याय आहेत.
नवरा : कोणते?
बायको : पहिला…! एक तर तुम्ही शेजारणीला सोडा,
किंवा पाच हजार रुपये देऊन मला सोडा.
नवरा : नक्की?
बायको : हो! नक्की!
नवरा : तू काही बोलणार तर नाहीस?
बायको : यात काय बोलण्यासारखं आहे!
नवरा : हे घे पाच हजार रुपये आणि स्वत:ची काळजी घे.
बायको : हो, ती तर मी घेईनच!
आता सोडा की!
नवरा : हो! हो! सोडून दिलं!
बायको : अरे! मला बाजारात सोडा!
नवरा : तर तू बाजारात सोडायचं बोलत होतीस.
बायको : हो आणि काय…? मी शेजारणीला रिक्षा करून यायला सांगेन.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
तुम्हाला काय वाटलं?