परीक्षेत प्रश्न आला. चॅलेंज कशाला म्हणतात? मन्याने पूर्ण पेपर कोरा सोडला आणि शोवटच्या पानावर लिहिलं, हिंमत असेल तर पास करून दाखवा.