हास्यतरंग : तुझं लग्न…

Marathi Joke : दोन मुली…

Marathi Joke
वाचा भन्नाट मराठी विनोद

एक मद्यधुंद माणूस रस्त्याने जात असते.

चालताना तो अचानक थांबतो.

मागे वळून बघतो तर…

रस्त्यात दोन मुली भांडत असताता.

पहिली मुलगी : देव करो आणि तुझं लग्न दारुड्याशी होवो.

दुसरी मुलगी : नाही, तुझं होवो.

मद्यधुंद माणूस : मी थांबू, की जाऊ?

मराठीतील सर्व हास्यतरंग ( Marathi-jokes ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Latest funny marathi jokes on two girls drunk man marriage daily marathi joke hasa dd

Next Story
हास्यतरंग : लग्न करतोय…
फोटो गॅलरी