हास्यतरंग : धाडसी महिलांनी…

Marathi Joke : पुढाकार घेतला…

Marathi Joke
वाचा भन्नाट मराठी विनोद

काही धाडसी महिलांनी मद्यपानाची दुकानं बंद केली.

यावर भडकलेल्या एका मद्यप्रेमीची प्रतिक्रिया –

माझं असं म्हणणं आहे की, आता पुरुषांनी पण…

सर्व ब्यूटी-पार्लर्स बंद करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.

जेणेकरून महिलांचाही खरा चेहरा जगासमोर आला पाहिजे.

मराठीतील सर्व हास्यतरंग ( Marathi-jokes ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Latest funny marathi jokes on women men marathi joke males female joke daily marathi joke hasa dd

Next Story
हास्यतरंग : भाजी केली…
फोटो गॅलरी