एक मुलगी डॉक्टरकडे गेली होती.

डॉक्टर – सांग, काय होतंय तुला?

मुलगी – कालपासून पोटात खूप दुखतंय.

डॉक्टर – काय खाल्लं होतंस काल?

मुलगी – चीज पिझ्झा, एक चिकन बर्गर, ड्राय मन्चुरिअन आणि मग फालुदा विथ आईस्क्रिम

डॉक्टर – हा दवाखाना आहे, फेसबुक नाही. खरं काय ते सांग.

मुलगी – सॉरी, परवाचा शिळा फोडणीचा भात