आई (मध्यरात्री घरी परतलेल्या गंपूला) इतक्या रात्रीपर्यंत कुठे भटकत होतास?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गंपू: पिक्चर बघायला गेलो होतो,

आई: कोणता?

गंपू: माँ की ममता..

आई: आता वर जाऊन दूसरा पिक्चर बघ,

गंपू: कोणता?

आई: बाप का कहर…

मराठीतील सर्व हास्यतरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Latest marathi joke on gampu and family nck
First published on: 31-08-2020 at 07:39 IST