ती रोज वजन तपासत असे. ते ५० किलोच्या आसपास असायचे. आपले वजन कमी आहे, हे पाहून तिला हायसे वाटायचे.

एकदा तिने चष्मा लावून पाहिले तर ते ६५ किलो भरले.

ती लगेच म्हणाली, ‘‘अरे देवा. म्हणजे हा चष्मा १५ किलोचा आहे तर..’’