रुग्ण : डॉक्टर, रात्री झोपल्यानंतर मला स्वप्न पडते. त्यात माकडे फुटबॉल खेळत असल्याचे दिसते.

डॉक्टर : हे औषध घ्या.. आज रात्री झोपण्यापूर्वी खाऊन झोपा.

रुग्ण : आज नको डॉक्टर. उद्या घेतो. आज त्यांची फायनल मॅच आहे.

(डॉक्टर अजून बेशुद्ध आहेत.)