आज मी माझ्या बायकोला चक्क इंग्लिश मधे म्हणालो ” You are my strength”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ती पण चक्क इंग्लिश मधे म्हणाली ” That means other women are your weakness ”

वाकड्यातच शिरायचे ठरवले तर काय करणार?

मराठीतील सर्व हास्यतरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Latest marathi joke on husband and wife nck funny marathi joke joke marathi maathi joke marathi vinod helo joke whats up marathi joke nck
First published on: 27-03-2020 at 08:00 IST