सध्या काहीच काम धंदा नसल्यामुळे संतासर्व मित्रांच्या लग्नाच्या आणि त्यांच्या वाढदिवसाच्या
तारखा लिहून घेत होता..
संताने सर्वात आधी बंताला फोन केला आणि विचारले
.
.
तुझ्या लग्नाचा वाढदिवस कधी असतो रे ?
बंता – एकच मिनिट थांब हा. भांडीच घासतोय.
“तांब्यावर बघुन सांगतो.”