बंड्याचा फोन वाजला… समोरुन एक महिला बोलत होती… महिला- हॅलो, मी आरती बोलते… बंड्या- बोला, बोला, मी टाळ्या वाजवतो !