काही लोकांना परदेशातल्या ठिकाणांविषयी उगाच आकर्षण असते. आपल्या शहराचा काही अभिमान आहे की नाही ? आता हेच बघा ना-
एक परदेशी महिला पुण्यात पर्यटनासाठी आली आणि तिची बंड्याशी सहज ओळख झाली.
बोलता बोलता ती म्हणाली, “आय अॅम फ्रॉम केंब्रिज..”
बंड्या सोडतो काय ! तो तत्काळ म्हणाला, “ओह, आय अॅम फ्रॉम म्हात्रे ब्रिज !”

 

Poetess Pradnya Daya Pawar reaction on Chinmay Mandlekar Getting Trolled For His Son Name Jehangir
“फक्त भूमिका चोख वठवून चालत नाही,” चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगबाबत प्रसिद्ध कवयित्रीची पोस्ट; म्हणाल्या, “काळ…”
mohan bhagwat Swargandharva Sudhir Phadke
“हा चित्रपट पाहून बाबूजींचा…”, मोहन भागवत यांची ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ सिनेमा पाहिल्यावर प्रतिक्रिया
radhika deshpande shares post related to mangalsutra
“मंगळसूत्र कशासाठी, कोणासाठी, केव्हा, कधी…”, मराठी अभिनेत्रीने मांडलं स्पष्ट मत; म्हणाली, “आम्ही स्त्रिया…”
Saleel Kulkarni Shared special post for son shubhankar kulkarni
“आमच्या शुभूने…”, सलील कुलकर्णींची मुलासाठी खास पोस्ट; त्याचं पहिलं हिंदी गाणं येतंय श्रोत्यांच्या भेटीला