रात्रीची जेवणं आटपून नवरा – बायको जरा निवांत बसले होते.
अचानक बायकोने आपल्या नवऱ्याला ‘बोटाने’ इशारा केला आणि बोलाऊन घेतले…
नवरा (तातडीने उठून) – काय झालं गं.. का बोलावलंस??
.
.
.
.
.
.
.
बायको (अगदी आरामात) – अहो, काम तसं काहीच खास नाही. मी फक्त या ‘बोटात’ किती पॉवर आहे ते तपासत होते…
नवरा गपचूप पुन्हा जागेवर जाऊन बसला.