बंटी : बाबा, मला नवीन बाइक घेऊन द्या ना…
बाबा : का? देवानं दोन पाय कशाला दिलेत?
.
.
.
.
.
बंटी : एक किक मारायला आणि दुसरा गिअर बदलायला…
बाबा शॉक्स… बंटी रॉक्स…

बंटी : बाबा, मला नवीन बाइक घेऊन द्या ना…
बाबा : का? देवानं दोन पाय कशाला दिलेत?
.
.
.
.
.
बंटी : एक किक मारायला आणि दुसरा गिअर बदलायला…
बाबा शॉक्स… बंटी रॉक्स…