एकदा काकू ब्युटीपार्लरमध्ये जातात… ब्युटी पार्लरवाली : काकू काय करु फेशियल की क्लीनअप? काकू : क्लीनअप कर… थोड्या वेळानंतर… काकू : खूप छान क्लीनअप केले आहेस… किती वर्षाचा अनुभव आहे तुला… ब्युटी पार्लरवाली - काकू माझा ब्युटी पार्लरमधला पहिलाच दिवस, कालपर्यंत मी भांडी घासायच काम करायचे…