बायको - अहो, उठा चला लवकर. मला चहा करायचाय . . . . . . . . . . . . नवरा - मग मी कशाला उठू.. मी काय चहाच्या पातेल्यात झोपलोय