काही लोक सिगारेट पिल्यानंतर पायाने अशी तुडवतात जसं की त्यांच्याविरोधात ती न्यायालयात साक्ष देण्यासाठी जाणार असेल.