डॉक्टर: तुमची केस जरा कॉम्प्लिकेटेड आहे.

पेशंट: का डॉक्टर? काय झालं?

डॉक्टर: तुम्हाला जो आजार झाला आहे. तो चाप्टर मी परीक्षेत ऑप्शनल म्हणून सोडला होता.