भारतात कुणाचीही युती होऊ शकते,
पण
पाऊस आणि महावितरणची युती कधीच होऊ शकत नाही.

वाटीभर पाऊस पडला की रात्रभर लाईट गेलीच समजा.