हास्यतरंग : असा आशिर्वाद नको…

Marathi Joke : तू मला…

हास्यतरंग : असा आशिर्वाद नको…
वाचा भन्नाट मराठी विनोद

पप्पू – आई आज शाळेत स्पर्धा आहे.

आई – कसली स्पर्धा आहे आज?

पप्पू – धावण्याची गं…
तू मला आशिर्वाद दे…
आज मला ही स्पर्धा जिंकायची आहे.

आई – सावकाश पळ रे पप्पू…

मराठीतील सर्व हास्यतरंग ( Marathi-jokes ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Read latest marathi joke on aai and papu school running competition comedy sdn

Next Story
हास्यतरंग : बायकोने विचारला भन्नाट प्रश्न
फोटो गॅलरी