News Flash

संशोधनाचे स्वप्न अधुरे राहिले तरी..

मायक्रोबायोलॉजी या विषयात १९८४ साली एम.एस्सी. झाले. त्या वेळी शिवाजी विद्यापीठातून पहिली आले होते. बी.एस्सी.लाही मी विद्यापीठात पहिली होते.

अनंत मरणातूनही पुनर्जन्म मिळू दे..

या स्वरचित कवितेच्या ओळी म्हणजे हिमनगाचा अष्टमांश भाग! सहकारी, वरिष्ठ, यजमान, स्वत:ची मुले यांच्याही अपेक्षा वेगवेगळय़ा. चाळीस वर्षांपूर्वी बी.एड्.चे शिक्षण, पाठोपाठ लग्न, गरोदरपण, सगळी एकच धांदल

सुखात सुखावले, दु:खात सावरले

तीस वर्षांपूर्वी अधुरे शिक्षण घेऊन आईबाबांच्या इच्छेखातर सासरी पाऊल टाकले. एम.एस्सी. करण्याची प्रचंड इच्छा होती. कायम वेगळय़ा वाटेने जाणाऱ्या माझ्या प्राध्यापक पतीने मोठय़ा मनाने ती पूर्ण केली.

रुग्णसेवेचं व्रत

२४ वर्षांपूर्वी मुंबईत शिकलेली, डॉक्टर झालेली मी कोकणातल्या छोटय़ा चिपळूणमध्ये आले ती लग्न होऊन.

प्रेमाचा पासवर्ड त्यागच!

१९७१ मध्ये लग्न होऊन मी जोशी यांच्या घरात आले. एकत्र कुटुंब, सासू-सासरे, दीर-नणंद, आम्ही दोघे असा सगळा परिवार.

..अन् मनावर दगड ठेवला

गेली २८ र्वष बँकेत नोकरी करताना आतापर्यंतच्या आयुष्यात अनेक चांगले, वाईट अनुभव आले. आज मागे वळून पाहताना, कितीतरी गोष्टी गमावल्याचं दु:ख वाटतं, पण आताचं आयुष्य अनुभवताना खूप काही कमावलं

पुणे-मुंबई अपडाऊनमधला संसार

संसार म्हटलं की, ‘त्याग’, विशेषत: स्त्रियांनाच तो अपरिहार्य असतो. त्यावेळी विशेष काही करतोय असंही वाटत नाही.

साखरझोप कधी मिळालीच नाही

मुख्याध्यापिका या पदावरून निवृत्त होऊन मला आता १२ र्वष झाली. शिक्षिका म्हणून ३२ र्वष जे आर्थिक, मानसिक समाधान व सामाजिक जीवनातील प्रतिष्ठा मला मिळाली ते समाधान,

बढती नाकारली पण..

घरातल्यांची जबाबदारी. सून, पत्नी, आई या भूमिकांवर अन्याय होऊ नये म्हणून मी बढती नाकारली. आहे त्याच पदावर राहून घराकडे लक्ष ठेवत आहे.

जपलेल्या क्षणांचं सार्थक

रोजच्या कामाच्या धबडग्यातून, वाचनासाठी अथवा लेखनासाठी जास्त वेळ काढणे अवघड होते, परंतु मूल वाढवणे, त्याला घडवणे हीच आयुष्यातली सगळ्यात उत्कृष्ट कविता आहे,

अविरत कष्टांचं फळ

आर्थिक गरजेसाठी दिवसभर नोकरी आणि संध्याकाळी व्यवसायाचे आव्हान स्वीकारले. बरोबरीने सामाजिक कार्यामध्ये खारीचा वाटाही उचलतेय. पण यासाठी पूजाअर्चा आणि टी.व्ही. मालिकांना फाटा दिला.

तडजोड? म्हणजे काय..

‘चतुरंग’मधील आवाहन वाचले आणि मनाची उलथापालथ सुरू झाली. रोजच्या धावपळीची आणि त्यातूनच धडपडत जगण्याची एवढी सवय झाली आहे की, ‘तडजोड म्हणजे काय रे भाऊ!’ असा प्रश्न पडला.

आत्मभान

आज निवृत्तीच्या काळात समाधानाचं आणि निवृत्तिवेतनामुळे आर्थिक स्थैर्याचं सुख अनुभवत असताना मी जेव्हा मागे वळून पाहते तेव्हा काही कटू प्रसंगांचे व अतिशय वेदनादायक अनुभवांचे स्मरण मात्र नक्कीच होते.

Just Now!
X